tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post2741505271625354057..comments2011-12-01T09:11:14.871-08:00Comments on naaradaachi-kal: the Bhaleraohttp://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-19424940570562266172011-06-04T10:31:44.058-07:002011-06-04T10:31:44.058-07:00स्वर्ग-नरक ही जाणिवेची क्षेत्रे (fields of percept...स्वर्ग-नरक ही जाणिवेची क्षेत्रे (fields of perception) आहेत. त्याना पृथ्वीच्या आत किवा बाहेर शोधणे मूर्खपणा आहे.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-5090357391845987882011-06-04T00:37:04.705-07:002011-06-04T00:37:04.705-07:00प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिक...प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो स्टीफन यांनाही आहे व स्वर्ग-नरक मानणार्यांनाही आहे. एखाद्या व्यक्तीचे वागणे कदाचित आपल्याला चुकीचे वाटू शकते पण त्यारून त्याचे विचार चुकीचे आहेत असे सिद्ध होत नाही. आता एखाद्या चांगल्या गोष्टीला किंवा जागेला स्वर्ग म्हणण्याबद्दल बोलायचं तर ती एक शाब्दिक उपमा आहे. स्टीफन यांनी अश्या गोष्टीला किंवा जागेला स्वर्गम्हणू नका असे म्हंटले नाही, तर त्यांनी 'स्वर्ग' या पृथ्वीबाहेरील जागेला 'काल्पनिक' व 'अस्तित्वात नसलेली' असे म्हंटले आहे. अर्थात ते त्यांचे वयक्तिक मत आहे. माझाही 'स्वर्ग-नरक' यावर विश्वास नाही, परंतु भाषेमध्ये मीही हे शब्द उपमा म्हणून वापरतो.Blogmanhttps://www.blogger.com/profile/03175741744482664952noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6748396264031659389.post-82791121055624773172011-06-04T00:11:35.873-07:002011-06-04T00:11:35.873-07:00मी हि ते वाचल , उद्या आणखी काही बोलेल लोक विचारत...मी हि ते वाचल , उद्या आणखी काही बोलेल लोक विचारतात त्यामुळे ह्याचं चालते ,शब्दाला काही तरी आधार हवा नाSanjay Kelaskarhttps://www.blogger.com/profile/09002846543747350928noreply@blogger.com